गढी येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची सार्वजनिक शिव जयंती मोठ्या उत्साहात साजरी

लोकशाहीच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423046406 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,


गढी येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची सार्वजनिक शिव जयंती मोठ्या उत्साहात साजरी


बीड ( सखाराम पोहिकर ) गेवराई तालुक्यातील मौजे गढी येथील भगवानबाबा चौक . माजलगाव फाटा गढी या ठिकाणी आज दुपारी 1 = 0 0 वाजता सर्व प्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांची पुतळ्याचे पुजन करण्यात आले पुजन करताना . श्रीचंद सिरसट अमोल ससाणे . शहारूख पठाण . रामेश्वर गायकवाड . विष्णूपंत घोगडे . सचिन माने . बाळासाहेब मुळीक शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष महेश ( काका ) शिकची या सर्व मान्यवराच्या उपस्थितीत मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांची महाआरती करून छत्रपती शिवाजी महाराज यां ची सार्वजनिक शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी गढी गावातील विविध क्षेत्रातील पदाधिकारी नागरिक आणि सर्व शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते