गढी ग्रामपंचायत कार्यालयामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांची जयती साजरी

लोकशाहीच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423046406 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,


गढी ग्रामपंचायत कार्यालयामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांची जयती साजरी

बीड ( सखाराम पोहिकर ) गेवराई तालुक्यातील मौजे गढी ग्रामपंचायत कार्यालय मध्ये आज सकाळी 10 = 00 वाजता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने सर्व प्रथम शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेच पुजन गढी ग्रामपंचायतचे सरपंच आकुंशराव गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी गढी गावातील शिक्षक श्रीकांत सिरसट अनिल गोजारे अमोल ससाणे . मंगेश कांबळे . गहिनीनाथ उगलमुगले . ग्रामपंचायत कर्मचारी सखाराम पोहिकर . नारायण जाधव . आन्ना ससाणे . मोशीन पठाण या छत्रपती शिवाजी महाराज जयती निमित्त विशेष उपस्थितीत शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष महेश ( काका ) शिकची हे उपस्थितीत होते . या वेळी उपस्थितीताना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जिवनावर आपले मत व्यक्त करताना श्री सिरसट सर म्हणाले की छत्रपती शिवाजी महाराज यांनी हिदवी स्वराज्य निर्माण केले छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूळे आज आपण सुरक्षीत आहोत या महामानवास मानाचा मुजरा शेवटी अमोल ससाणे यांनी आभार मानले