नवजीवन व्यसनमुक्ती केंद्राच्या वतीने रघुनाथ दादा पाटील यांच्या सत्काराचे आयोजन

लोकशाहीच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423046406 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,


नवजीवन व्यसनमुक्ती केंद्राच्या वतीने रघुनाथ दादा पाटील यांच्या सत्काराचे आयोजन

बीड : (अंजली पाटील ) आपल्या राजकीय व सामाजिक जिवनात सर्व सामान्य शेतकरी बळीराजाला केंद्र स्थानी ठेवून त्यांच्या न्याय व हक्कासाठी कटीबद्ध असणारे व मागील अनेक काळापासून कार्य करणारे जेष्ठ नेते मा.रघुनाथ दादा पाटील यांच्या आज दि.17/2/2023 रोजी सायंकाळी 5 वाजताअंबाजोगाई येथील नवजीवन व्यसनमुक्ती केंद्र वाघाळा कारखाना. येथे जाहीर सत्कार व संवाद मेळावा आयोजन करण्यात आला आहे .तरी कार्यकर्ते व शेतकरी बाधंवानी ऊपस्थित रहावे.अशी माहिती
महाराष्ट्र राज्य व्यसनमुक्ती परीषदेच्या प्रदेशाध्यक्ष तथा नवजीवन व्यसनमुक्ती केंद्राच्या प्रकल्प संचालिका प्रा.अंजली पाटील व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी लातुर जिल्ह्या अध्यक्ष (व्यसनमुक्ती सेल) डॉ. राजकुमार गवळे यांनी दिली.