ताज्या बातम्याबीडमहत्वाचेमहाराष्ट्र

बीड पहिल्या महिला जिल्हाधिकारी म्हणून मा. सौ. दिपा मुधोळ – मुंडे मॅडम यांनी पदभार स्विकारला


बीड : बीडच्या पहिल्या महिला जिल्हाधिकारी म्हणून मा. सौ. दिपा मुधोळ – मुंडे मॅडम यांनी पदभार स्विकारल्या नंतर त्यांचा सत्कार करतांना दिव्यांग कर्मचारी संघटना प्रदेश उपअध्यक्ष अशोक आठवले व सामाजिक कार्यकर्ते अशोक(दादा)ढोले पाटील सह समाजसेवक शरद झोडगे 
Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button