व्हिडिओ न्युज

Video अंग लगा दे रे… मेट्रोमध्ये तरुणींचा अश्लील डान्स; VIDEO पाहून…


सोशल मीडियावर (Socail Media) रोज कोणते ना कोणते व्हिडीओ व्हायरल होत असतात. कधी रेल्वे आणि बसमधील भांडणाचे व्हिडीओही व्हायरल होतात. त्यातच दिल्ली मेट्रोमधील व्हिडीओ तुफान व्हायरल होतात.

 



आता पुन्हा एकदा दिल्ली मेट्रो चर्चेत आली आहे. दिल्ली मेट्रो आणि व्हायरल व्हिडीओ हे जणू समीकरणच बनलं आहे. आता होळीच्या निमित्ताने दिल्लीमधील एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये दोन तरुणी ‘अंग लगा दे रे…मोहे रंग लगा दे रे…’ या गाण्यावर अश्लील डान्स करताना दिसत आहेत. या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.

मेट्रोमध्ये तरुणींचं अश्लील कृत्य

दोन तरुणींचा दिल्ली मेट्रोमधील एक अश्लील कृत्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. होळीच्या निमित्ताने या तरुणींना हा व्हिडीओ तयार केला आहे. या व्हिडीओमध्ये या दोन्ही तरुणी बॉलिवूडच्या गाण्यावर अश्लील डान्स करताना दिसत आहेत. या व्हिडीओमुळे दिल्ली मेट्रो पुन्हा एका चर्चेत आली असून हा व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होत आहे. यामुळे दिल्ली मेट्रो पुन्हा एकदा चर्चेचा मुद्दा ठरली आहे. दिल्ली मेट्रो आणि प्रशासनाच्या अथक प्रयत्नानंतरही दिल्ली मेट्रोमधील भांडणाचे, अश्लील कृत्याचे व्हिडीओ कमी होण्याचं नाव घेत नाहीयत.

व्हिडीओ पाहून तळपायाची आग मस्तकात जाईल

अनेक वेळा दिल्ली मेट्रोमधील अतरंगी आणि विचित्र व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतात. आता पुन्हा एकदा दोन तरुणींचा व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये दोन तरुणी दिल्ली मेट्रोमध्ये रंगपंचमी खेळताना दिसत आहेत. हा व्हिडीओ अतिशय आक्षेपार्ह असल्याचं दिसत आहे. मेट्रो ट्रेनच्या मधील पॅसेजमध्ये या तरुणी बसलेल्या दिसत असून ‘अंग लगा दे रे…मोहे रंग लगा दे रे…’ या बॉलिवूड गाण्यावर अतिशय आक्षेपार्ह पद्धतीने एकमेकांना रंग लावताना आणि डान्स करताना दिसत आहेत.

‘अंग लगा दे रे…मोहे रंग लगा दे रे…

हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत असून नेटकऱ्यांनी यावर संताप व्यक्त केला आहे. चालू मेट्रोमध्ये या दोन तरुणी एकमेकांना रंग लावताना दिसत आहे आणि आक्षेपार्ह कृत्य करताना दिसत असून हा अतिशय धक्कादायक प्रकार आहे. नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर विविध कमेंट्स करत संताप व्यक्त केला आहे.

दरम्यान, चालू मेट्रोमध्ये या तरुणींनी हा विचित्र व्हिडीओ चित्रीत केल्याचं तुम्ही पाहू शकता. मात्र, कोचमधील इतर प्रवाशांना या कृत्याचा फारसा परिणाम होताना दिसत नाहीय. मेट्रो कोचमधील इतर प्रवासी याकडे दुर्लक्ष करत असल्याचं दिसत आहे. मात्र, सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


Back to top button