कापसाला आज कुठे मिळाला चांगला भाव? कुठे मिळाला सर्वाधिक दर?

लोकशाहीच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423046406 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,


राज्यातील काही बाजारांमध्ये कापसाची आवक काहीशी वाढली आहे. त्यामुळे दरातही काही ठिकाणी नरमाई दिसली. आज हिंगणघाट बाजारात कापसाची ९ हजार २४९ क्विंटल आवक झाली होती.

हिंगणघाट बाजारात ८ हजार १५० रुपयांचा भाव मिळाला. आपल्या जवळच्या बाजारातील कापूस आवक आणि दर जाणून घ्या.