महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाची बैठक संपन्न

लोकशाहीच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423046406 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,


महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाची बैठक संपन्न

बीड ( सखाराम पोहिकर ) आज दिनांक 15 / 2 / 2023 रोज बुधवार वेळ दुपारी 2 = 00 वाजता पंचायत समिती गेवराई या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती या बैठकीला वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा अध्यक्ष मा उद्ववरावजी खाडे हे बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते तर प्रमुख पाहुणे म्हणून वंचित बहुजन आघाडीचे बीड शहर अध्यक्ष लखन जोगदड हे होते

यावेळी व्यासपिठावर महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाचे तालुका अध्यक्ष सखाराम पोहिकर तालुका उपध्याक्ष शरद मोरे माजी तालुका उद्धवजी शिदे यावेळी उद्धवजी खाडे याचा सत्कार सखाराम पोहिकर . व उद्धवजी शिदे यांनी शाल श्रीफळ . पुष्पहार देऊन स्वागत केले व या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे वचित बहुजन आघाडी चे बीड शहर अध्यक्ष लखन जोगदड यांचा सत्कार नागरगोजे . राजेद्र ढाकणे यानी शाल श्रीफळ . पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला यावेळी या बैठकीचे सुत्रसंचालन श्री नारायण जाधव यांनी केले या वेळी ग्रामपंचायत कर्मचारी यांना मार्गदर्शन करताना . उद्धवजी खाडे म्हणाले गेवराई तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत कर्मचार्याचे G p. F चे औरंगाबाद शाखेमध्ये आपले खाते खोलून आपण कामावर रूजू झाल्यापासूनचा G P F फड आपल्य खात्यामध्ये भरणा करून घेण्याची जवाबदारी माझी हा शब्द मी आपणालाना देत आहे आपण आपले कागद पत्र तुमच्या आध्यक्ष सखाराम पोहिकर . शरद मोरे . उद्धवजी शिदे यांच्याकडे दोन दिवसा मध्ये जमा करणे व पुढील कार्यवाही माझ्याकडे राहील आसे मी आपणास वचन देतो यावेळी गेवराई तालुक्यातील जवळपास 40 ते 50 कर्मचारी या बैठकीस उपस्थित होते ग्राम पंचायत कर्मचारी प्रल्हाद नागरगोजे . सुरेश दरेकर . नारायण जाधव . राजेद्र ढाकणे . दता . मोरे शरद मोरे . मोहसिन पठाण . उद्धव शिदे सातीराम गव्हाणे . अमीर काझी . लक्ष्मण वाघमारे राठोड बाबासाहेब . पठाण अकबर पठाण सत्तार खॉ शेख आलीम . शिवाजी थोरात दिगांबर भिसे पवार बाळू भागवत फुलझळके . मासाळ सुदाम . वडमारे उद्वव महादेव धुरंधरे सुंदर यादव आरुण आठवले ईत्यादी ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थितीत होते यावेळी आलेल्या सर्व मान्यवरांचे आभार महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाचे तालुका अध्यक्ष सखाराम पोहिकर यांनी मानले व कार्यक्रमाची सांगता झाली