क्राईममनोरंजन

नवरा सेक्स करत नाही म्हणून पत्नी पोहोचली पोलीस स्टेशनमध्ये, गुन्हा दाखल,काय आहे प्रकरण


Wife, No Sex and Police: नवरा सेक्स करत नाही म्हणून पत्नी पोहोचली पोलीस स्टेशनमध्ये; 2 वर्षांपासून हनीमून साजरा केला नसल्याचा आरोप, गुन्हा दाखल



मुजफ्फरपूरमध्ये पती-पत्नीमधील शारीरिक संबंधांबाबत एक विचित्र प्रकरण समोर आले आहे. येथे एका महिलेने आपल्या पतीविरुद्ध शारीरिक संबंध न ठेवल्याबद्दल एफआयआर दाखल केला आहे.

महिलेने सांगितले की, लग्नानंतर पतीने एकदाही सेक्स केला नाही. पत्नीने तरुणाविरुद्ध अनेक कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी पतीविरुद्ध एफआयआर नोंदवला असून या प्रकरणाचा तपास सुरू आहे. पत्नीने एफआयआरमध्ये सांगितले की, तिचे लग्न 31 मे 2021 रोजी झाले होते. मात्र लग्न झाल्यापासून आजतागायत तिच्या पतीने तिच्याशी कधीही शारीरिक संबंध ठेवले नाहीत. हे तिने तिच्या सासरच्या मंडळींना सांगितले, पण त्यांनीही त्यांच्या मुलाला समजवण्याचा प्रयत्न केला नाही. याबाबत पतीची बोलायचं प्रयत्न केला असता, त्याने शिवीगाळ व मारहाण करण्यास सुरुवात केली. या तक्रारीवरून एसएचओ आदिती कुमारी यांनी सांगितले की, या प्रकरणी तिच्या पतीसह 6 जणांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आली आहे. पुढील कार्यवाही करण्यात येत आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button