ताज्या बातम्या

अभिजित मधुकर जगताप यांच्या वाढदिवसाच्या दिवशी भव्य रक्तदान शिबिराचे शिवसैनिकांच्या वतीने आयोजन


रक्ताच्या तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे यांचा स्तुत्य उपक्रम,तालुकाप्रमुख अभिजित मधुकर जगताप यांच्या वाढदिवसाच्या दिवशी भव्य रक्तदान शिबिराचे शिवसैनिकांच्या वतीने आयोजन,नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद



शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पुरंदर तालुक्याचे अध्यक्ष माननीय अभिजीत जगताप यांचा सासवड या ठिकाणी त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला त्यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचा भव्य दिव्य कार्यक्रम करण्यात आलेला आहे या कार्यक्रमांमध्ये महिला पुरुष व शाळेतील मुले मुली यांनी फार मोठा सहभाग घेतला आहे तो कार्यक्रम सकाळी दहा ते सायंकाळी सहा पर्यंत मोठ्या थाटात पार पाडला गेला असे सतत जर रक्तदान शिबिर होत राहिली तर रक्तांचा पुरवठा कधीही कमी होणार नाही त्यांच्या या कार्यक्रमाला लोकशाही न्यूज 24 यांच्याकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा अशोक कुंभार


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button