राष्ट्रवादीचे कॉग्रेस पाटीचे प्रदेश सरचिटणीस मा अमरसिह पंडित साहेबानी कार्यकर्त्या सोबत घेतला हुरडा पार्टीचा स्वाद

बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क करा. संपर्क : 9226040506

राष्ट्रवादीचे कॉग्रेस पाटीचे प्रदेश सरचिटणीस मा अमरसिह पंडित साहेबानी कार्यकर्त्या सोबत घेतला हुरडा पार्टीचा स्वाद

बीड : ( सखाराम पोहिकर ) गेवराई तालुक्यातील मौजे निपाणी जवळका येथीले माजी जिल्हा परिषद माजी सदस्य बाबुराव काकडे यांच्या शेतामध्ये आज हुरडा पार्टीचे आयोजन करण्यात आले होते या हुरडा पार्टीला मा अमरसिह पंडित यांच्यासोबत जय भवानी सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन मा जगन्नाथराव शिंदे . साहेब . कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मा जगन्नाथराव काळे पंचायत समितीचे माजी सभापती कुमारराव ढाकणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती मा श्यामराव मुळे . जय भवानी सहकारी साखर कारखान्याचे संचालक मा श्रीराम आरगडे . किसान सेलचे मा सुभाषराव मस्के आणि विविध संघटनेचे पदाधिकारी तसेच . गेवराई तालुक्यातील विविध गावचे आजी माजी सरपंच . उपसरपंच तथा निपाणी जवळका गावातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थितीत होते या हुरडा पार्टीचे खुपच छान नियोजन व आयोजन केल्याबद्दल मा अमरसिह पंडित यांनी श्री बाबुराव काकडे यांचे कौतूक केले व आपण या हुरडा पार्टीने खुप समाधानी झालो आसे उदगार मा अमरसिह पंडित यांनी या वेळी उपस्थित कार्यकर्ते सोबत चर्चा करताना दिसत होते