लक्ष्मण नगर बीड डीपी रोड धारक यांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषन

बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क करा. संपर्क : 9226040506

लक्ष्मण नगर बीड डीपी रोड धारक यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषणास सुरुवात केली आहे आमच्या मागण्या मान्य होईपर्यंत उपोशन मागे नाही असे आंदोलन कर्त्यानी सांगीतले
1)नगर परिषद बीड ने भूसंपादन करून मावेजा द्यावा
2) भूमी अभिलेख कार्यालयाने सर्वे नंबर मधील संभ्रम दूर करावा
3) बीड तहसील कार्यालयाने कुळ कायद्याची संचिका द्यावी
4) माननीय उच्च न्यायालयाच्या निर्णयाचा चुकीच्या पद्धतीने अंमलबजावणी करणाऱ्या नगर परिषद बीडच्या तत्कालीन मुख्याधिकारी नगररचनाकार उपनगर रचनाकार यांच्यावर कारवाई व्हावी या मागण्या साठी आंदोलक ठाम आहेत