क्राईम

शारीरिक संबंधांना नकार दिल्याने महिलेने युवकाच्या गुप्तांगावर चाकूने केले वार


सोलापूर : शारीरिक संबंध ठेवण्यास नकार दिल्याने महिलेने युवकाच्या गुप्तांगावर चाकूने वार केले. सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यात हा धक्कादायक प्रकार घडला.

प्रकरणी युवकाने दिलेल्या तक्रारीवरून महिलेवर जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा नोंदवण्यात आला असून तिला अटक झाली आहे. तिला ४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. युवकाला गंभीर इजा झाली. मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होत असल्याने त्याच्यावर उपचार चालू आहेत.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


Back to top button