ताज्या बातम्याव्हिडिओ न्युज

Video मंत्रालयाला भीषण आग; 4 मजले आगीमध्ये जळून खाक


वृत्तसंस्था : मध्य प्रदेशमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये मंत्रालयाला आग (Bhopal Fire) लागली आहे. वल्लभ भवनाला आग लागली आहे. या आगीच्या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या.



चौथ्या, पाचव्या आणि सहाव्या मजल्यावर ही आग पसरली आहे. अग्निशमन दलाचं पथक आग विझवण्यासाठी प्रयत्न करत आहे. मात्र अजूनही आगीवर नियंत्रण मिळवता आलेले नाही. ही आग नेमकी कशामुळे लागली हे मात्र अद्याप समजू शकलेले नाही.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button