ताज्या बातम्या

सासवड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अण्णासाहेब घोलप यांचा निरोप समारंभ


सासवड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अण्णासाहेब घोलप यांचा निरोप समारंभ दिनांक 14 7 2023 रोजी सासवड पोलीस स्टेशन मध्ये निरोप समारोप सपन्न झाला त्यांना निरोप देताना विभागीय पोलीस अधिकारी सासवड भोरचे तानाजी बरडे सहाय्यक पोलीस वरिष्ठ निरीक्षक संतोष जाधव जेजुरी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक बापूसाहेब कोंढाळकर सहाय्यक निरक्षक विनोद महांगडे सासवड पोलीस स्टेशन निरीक्षक विनय झिंजुर्के महिला पोलीस सुप्रिया पुरंदरे व इतर पोलीस अधिकारी शिपाई उपस्थित होते




Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button