ताज्या बातम्या

पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त कृषी महाविद्यालयात अभिवादन


पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त कृषी महाविद्यालयात अभिवादन



आष्टी ( प़तीनिधी -गोरख मोरे ) :

 

आष्टी येथील श्री छत्रपती शाहू फुले आंबेडकर कृषी महाविद्यालयात पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले

यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ श्रीराम आरसुळ यांनी पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्प हार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button