आप पुरंदरचे कार्यकर्ते मोदी सरकार विरोधात रस्त्यावर

बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क करा. संपर्क : 9226040506

आप पुरंदरचे कार्यकर्ते मोदी सरकार विरोधात रस्त्यावर

 

पुणे : (आशोक कुंभार ) सोमवार सासवड येथे नगरपालिके समोर आम आदमी पार्टी पुरंदरच्या वतीने दिल्लीचे उपमुख्यमंत्री व शिक्षण मंत्री मनीष सिसोदिया यांच्या अटकेच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आले. यावेळी तालुका अध्यक्ष दत्तात्रय कड, संजयनाना जगताप, गणेश चौधरी,अमोल कड, शहाजी कोलते, संदीप चौंडकर, दत्तात्रय कोलते, विनायक अंबले, गोरख अंबले उपस्थित होते.