पुणे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज बलिदान मास रथ यात्रा

लोकशाहीच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423046406 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,


पुणे : ( आशोक कुंभार ) दिनांक २१/०२/२०२३ पासून ते २१/०३/२०२३ म्हणजेच फाल्गुन प्रतिपदेपासून ते फाल्गुन अमावस्या पर्यंत धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज बलिदान मास आहे. तरी सालाबाद प्रमाणे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज बलिदान मास रथ यात्रा ही पूर्ण पुरंदर तालुक्यामधून जाणार आहे. तरी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी केलेल्या बलिदानाचे स्मरण म्हणून आपण सर्वजण शिवभक्त, शंभुभक्त हा बलिदान मास पाळतात. सर सेनापती हंबीरराव मोहिते गोशाळा मार्फत हे कार्य चालु आहे, गोशाळा संस्थापक पंडित दादा मोडक यांनी यासंमधी माहीती दिली आहे .