बीड : ( आशोक कुंभार ) बीड जिल्ह्यांच्या लोकप्रिय दबंग खा.डॉ.प्रीतमताई साहेब मु़ंडे यांच्या वाढदिवसानिमित्त आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना लाभार्थी यांच्या आधारकार्ड नोंदणी नुसार केवायसी करण्यात आली होती, जवळपास पेठ बीड विभागातील ९२० जणांना प्रत्यक्ष “आयुष्यमान कार्ड” खा.डॉ.प्रीतमताई साहेब मु़ंडे यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात व स्वतः माझ्या विभागातील लाभार्थी यांना आठवडाभरात कार्ड वाटप सुरू केले आहे व सध्या माझ्या साईसेवा हॉस्पिटल ईदगाह रोड पेठ बीड बलभीम नगर येथे चालू आहे.
आयुष्यमान कार्ड योजनेचा लाभ हा आरोग्य विषयी अतिशय महत्त्वाचा असून पाच लाख रुपये पर्यंत मोफत उपचार मिळणार आहेत, उर्वरित यादीत असलेल्या गरजुवंतानी आपले नाव असलेल्यांनी आधारकार्ड केवायसी करुन कार्ड काढून घ्यावे व नंतर कार्डसाठी संपर्क करावा.
डॉ.लक्ष्मण जाधव बीड संपर्क साधावा:-९८२२३३१५५२/७२७७६६७७७७