हिंगना तालुका जिल्हा नागपूर येथे पत्रकार परिषद

बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क करा. संपर्क : 9226040506

नागपूर : ( आशोक कुंभार ) दिनांक 25 फेब्रुवारी 2023 रोजी हिंगना तालुका जिल्हा नागपूर येथे झालेल्या पत्रकार परिषदेला शरद जोशी विचारमंच शेतकरी संघटनेचे अध्यक्ष तथा राष्ट्रीय निमंत्रक विठ्ठल पवार राजे , नागपूर जिल्हा अध्यक्ष माधुरीताई पाटील साखर कारखाने वजन काटे तपासणी अशासकीय सदस्या नागपूर विभाग., नागपूर जिल्हा कार्यकारणी सदस्य डॉक्टर रमेश पाटील नागपूर शहर अध्यक्ष गायत्री पारधी, हिंगणा तालुका महिला उपाध्यक्षा दीपमाला मोरे, अध्यक्ष वंदना गुरमुले, रुद्रा पाटील आदी उपस्थित होते