सखुबाई पवार यांचे दु:खद निधन

बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क करा. संपर्क : 9226040506

सखुबाई पवार यांचे दु:खद निधन

कै. सखुबाई रामु पवार याचां दशक्रिया विधी शुक्रवार दि.24/02/2023 रोजी चारनवाडी देवळाली कॅपं नाशीक येथे सकाळी 8 वाजता आहे

सखुबाई पवार यांचे दु:खद निधन झाले त्या मृत्यु समई105 वर्षांच्या होत्या. अल्प आजाराने त्यांचे नाशीक देवळली कॅप चारनवाडी या ठीकानी निधन झाले त्या भाजप VJNT प्रदेश ऊपाध्यक्ष आणी महाराष्ट्र कामगार सेना संस्थापकअध्यक्ष बबनराव मोहीते यांच्या सासु होत्या
सखुबाई पवार यांच्या अकस्मित निधनाने सर्वांनाच मोठा धक्का बसला असून, यामुळे परीसरातील क्षेत्रात शोककळा पसरली आहे.

कै. सखुबाई रामु पवार याचां दशक्रिया विधी शुक्रवार दि.24/02/2023 रोजी चारनवाडी देवळाली कॅपं नाशीक येथे सकाळी 8 वाजता आहे