लोकांना पेटीएम,फोन पे आणि गुगल पेवरुन पेमेंट करता येत नाहीए

बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क करा. संपर्क : 9226040506

सरत्या वर्षाला निरोप देताना आणि नव्या वर्षाचं स्वागत करताना लोक सिलेब्रेशनच्या मूडमध्ये आहेत. पण त्यांचा हा सेलिब्रेशनचा मूड सध्या खराब झालेला दिसतोय. त्याच कारण ठरलंय युपीआय पेमेंट.

लोकांना पेटीएम,फोन पे आणि गुगल पेवरुन पेमेंट करता येत नाहीए

त्यामुळं वैतागलेल्या युजर्सनी ट्विटरवर तक्रारींचा पाऊसच पाडला आहे.
लोकांना पेटीएम,फोन पे आणि गुगल पेवरुन पेमेंट करता येत नाहीए, त्यामुळं वैतागलेल्या युजर्सनी ट्विटरवर तक्रारींचा पाऊसच पाडला आहे.

यूपीआय पेमेंट होत नसल्यानं वैतागलेल्या युजर्सनं मजेशीर ट्विट करायला सुरुवात केली आहे. “न्यू इअर आणि युपीआय डाऊन काय लव्ह स्टोरी आहे”, “युपीआयच्या भरवशावर मोमोज खायची सवय एकदा मला मार खायला घालणारे!”, “संपूर्ण यूपीआय नेटवर्क डाऊन झालंय काय सुरुए हे?”, “हैदराबादमध्ये पेट्रोल भरताना पेमेंट होत नाहीए, कोणी पेमेंट करेल का?”