ताज्या बातम्यादेश-विदेशमहत्वाचेमहाराष्ट्र

गाडीवर बसण्याचा प्रयत्नच व्हिडीओ बघणाऱ्यांच भरपूर मनोरंजन


सोशल मीडियावर दारूड्या लोकांच्या व्हिडीओजची धूम असते. रोज नवनवीन व्हिडीओज पडतच असतोत. बऱ्याचदा या लोकांचे कारनामे बघणाऱ्यांना हसवत असतात.
असाच एक व्हिडीओ सध्या गाजत आहे. ज्यात एक बेवडा बाइकवर बसण्याचा प्रयत्न करत आहे.https://twitter.com/JaikyYadav16/status/1590957083297734661?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1590957083297734661%7Ctwgr%5E9ead488dbe4a0a2be3e284c7b704b00ab54006ad%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=http%3A%2F%2Fapi-news.dailyhunt.in%2F

यात आपण बघू शकतो की, त्या दारू पिऊन धूत असलेल्या इसमाला घ्यायला एक जण बाइक घेऊन उभा आहे. पण हा पठ्ठ्या स्वतःवरचा सर्व ताबाच गमावून बसल्याने कधी इकडे तर कधी तिकडे लुडकत आहे. त्यामुळे त्याचा गाडीवर बसण्याचा प्रयत्नच व्हिडीओ बघणाऱ्यांच भरपूर मनोरंजन करतो. पण गोष्ट इथे थांबत नाही.
त्याच्या प्रयोत्नांनी जेवढं हसायला येतं त्याचा कळस तर खर व्हिडीओच्या शेवटाला गाठला जातो. बाइकवर बसण्याच्या प्रयत्नात अनेकदा इकडे तिकडे खाली पडल्यावर अखेर हा इसम बाइकवर बसण्यात यशस्वी होतो खरा. पण त्याला त्याचा तोल सांभाळता येत नसल्याने ड्रायव्हर सकट गाडीलाही घेऊन खाली पडतो.

✍️✍️हे ही वाचा

लोकशाही न्युज वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

नवगण डोअर बीड  वर प्रेस करून पहा सुंदर डोअर डिझाईन

नवगण न्युज  वर प्रेस करा व पहा ताज्या बातम्या


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button