ताज्या बातम्यादेश-विदेशबीडमहत्वाचेमहाराष्ट्र

Birthday-Wishes I आज छोटया राघवचा वाढदीवस खास.!
आजच्या दिवशी तुझा झाला होता जन्म
आमच्या मनी दाटला होता हर्ष
बाळा तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा !

राघव वाढदिवसाच्या शुभेच्छा
आजचा दिवस माझ्यासाठी आहे खास,
कारण आज राघव चा वाढदिवस आहे,
राघवला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

Birthday-Wishes

दीर्घायुष्य लाभू दे तुला,
आणखी मनी नाही कोणती आशा
बाळा तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

नवा गंध नवा आनंद निर्माण
करीत प्रत्येक क्षण यावा व नव्या सुखांनी,
नव्या वैभवांनी आनंद शतगुणित व्हावा.
वाढदिवसाच्या भरपूर शुभेच्छा राघव बाळाला !

सोनेरी सूर्याची सोनेरी किरणे,
सोनेरी किरणांचा, सोनेरी दिवस,
सोनेरी दिवसाच्या, सोनेरी शुभेच्छा
केवळ सोन्यासारख्या राघवला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

आज आनंदी आनंद झाला,
राघव बाळाचा वाढदिवस हा आला,
बाळा तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

नेहमी निरोगी रहा, तंदुरुस्त राहा
आणि जीवनातील सर्वोच्च ध्येय साध्य करा,
भूतकाळ विसरून जा
आणि नेहमी भविष्याकडे मार्गस्थ व्हा.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

व्हावास तू शतायुषी,
व्हावास तू दीर्घायुषी
एकच माझी इच्छा
तुझ्या भावी जीवनासाठी
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

आजच्या दिवशी तुझा झाला होता जन्म
आमच्या मनी दाटला होता हर्ष
बाळा तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा !


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button