केशव कोंडीबा बिडवे यांचे दुःखद निधन

लोकशाहीच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423046406 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,


बीड : बीड आज शहरातील माळे गल्ली येथे वास्तव्यास असलेले केशव कोंडीबा बिडवे यांचे वयाच्या 85 व्या वर्षी निधन झाले , त्यांचा अंत्यविधी दि.18 जुलै रोजी सकाळी 9 :30 वाजता भगवान बाबा वैकुंठधाम येथे होनार आहे

बीड शहरात घडलेल्या या आकस्मीत घटने मुळे परीसरात हळ-हळ व्यक्त होत आहे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे बीड जिल्हा उपाध्यक्ष सदाशिव बिडवे यांचे ते वडील होते , त्यांच्या पश्चात पत्नी दोन भाऊ तिन मुल , सुना असा मोठा परीवार आहे
लोकशाही न्युज परीवार त्यांच्या दुःखात सहभागी आहे