ताज्या बातम्या

मुख्यमंत्री अॅक्शन मोडमध्ये; केईएम रुग्णालयाला रात्री सरप्राईज व्हिझिट


  • मुंबई- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केईएम हॉस्पिटलला सरप्राईज व्हिझिट दिली आहे. एकनाथ शिंदे यांच्या सरप्राईज भेटीमुळे डॉक्टरांसह कर्मचाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली.माहितीनुसार, मुख्यमंत्र्यांनी हॉस्पिटलच्या आयसीयू विभागाची पाहणी केली. हॉस्पिटलमध्ये सर्व व्यवस्थीत सुरु आहे का? याची पाहणी करण्यासाठी ते येथे आल्याचं कळतंय.




Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button