सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालय , उपजिल्हाधिकारी यांना निवेदन देताना संघटनेचे अध्यक्ष तथा राष्ट्रीय निमंत्रक विठ्ठल पवार राजे व इतर…
पश्चिम महाराष्ट्र खानदेश विदर्भ मराठवाडा नंतर कोकण दौरा फते! जय किसान जय महाराष्ट्र जय शरद जोशी………. शेतकऱ्यांच्या हितासाठी विविध कार्यक्रम हाती घेत एक 1,मे 23,रोजी पासूनचा शेतकरी आंदोलन संप यशस्वी करण्यासाठी संघटनेचे अध्यक्ष विठ्ठल पवार राजे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र राज्यातील 30 जिल्ह्यांचे दौरे पूर्ण ताकतीनिशी यशस्वी झालेले आहेत. आता एक 1,मे 23 पासून शेतकऱ्यांनी शेतकरी संपात सहभागी होऊन, शेतकरी संप यशस्वी करावा त्यासाठी पंढरपूर येथून सुरुवात होत आहे एक 1, मे 2023,रोजी पंढरपूर येथे शरद जोशी विचारमंच शेतकरी संघटनेच्या वतीने विठ्ठल पवार राजे यांच्या अध्यक्षतेखाली प्रचंड मेळावा सर्वांनी 1 में 2023 रोजी मोठ्या संख्येने पंढरपूर येथील मेळाव्यास उपस्थित राहावे. संपर्क 7887313311.