क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची गढी ग्रामपंचायत कार्यालय मध्ये जयंती साजरी

लोकशाहीच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423046406 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,


क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची व गढी ग्रामपंचायत कार्यालय मध्ये जयंती साजरी
बीड प्रतिनिधी गेवराई तालुक्यातील मौजे गढी ग्रामपंचायत कार्यालयामध्ये आज सकाळी अकरा वाजता क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाचे गेवराई तालुका अध्यक्ष तथा ज्येष्ठ पत्रकार सखाराम पोहेकर यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करूनश्रीफळ वाढून अभिवादन करण्यात आले यावेळी गडी ग्रामपंचायतचे सदस्य श्री काळम सर ग्रामपंचायत कर्मचारी नारायण जाधव अण्णा ससाने बंडू पवार इत्यादी मान्यवरांनी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेला अभिवादन करून जयंती साजरी करण्यात आली