ज्येष्ठ समाजसेवक अण्णासाहेब हजारे यांची भेट घेऊन निवेदन दिल्यानंतर चर्चा करताना विठ्ठल पवार राजे

लोकशाहीच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423046406 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,


महाराष्ट्र : ( आशोक कुंभार ) राज्यातील शेतकऱ्यांच्या विविध मागण्या, हजारो कोटी रुपयांची शेतकऱ्यांची एफ आर पी थकत, तर कोट्यावधी रुपयांचे नकली, भेसळ युक्त दुधाचे उगम स्थान, आष्टी अहमदनगर व बारामतीत, तसेच, एक मे रोजी पासूनचे राज्यातील शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी बेमुदत सत्याग्रह संप आंदोलनाविषयी, अहमदनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ व ज्येष्ठ समाजसेवक अण्णासाहेब हजारे यांची भेट घेऊन निवेदन दिल्यानंतर चर्चा करताना विठ्ठल पवार राजे, पुणे शहर जिल्ह्याचे युवक अध्यक्ष अनील भांडवलकर, संघटनेचे कार्यकारिणी समिती अध्यक्ष अंबादास कोरडे पाटील, नेवासा तालुका अध्यक्ष पांडुरंग कोतकर आदी,