शेतकऱ्यांच्य समस्या विषयी चर्चा करताना संघटनेचे अध्यक्ष विठ्ठल पवार राजे आणी पदाधिकारी

लोकशाहीच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423046406 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,


मुंबई : (आशोक कुंभार )मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती वाशी, येथे बाजार समितीचे उपसचिव व व्यापारी यांच्या समावेत शेतकऱ्यांकडे विविध शेतमाल खरेदी दर, विक्री दर संदर्भामध्ये चर्चा करताना संघटनेचे अध्यक्ष विठ्ठल पवार राजे आणी पदाधिकारी दिसत आहेत