कुमारी वैष्णवी योगेश कुंभार यांचा वाढदीवस साजरा

बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क करा. संपर्क : 9226040506

सासवड : कुमारी वैष्णवी योगेश कुंभार आज दिनांक शनिवार 18 मार्च 2023 रोजी 14 वा वाढदिवस संपन्न झाला पुढील आयुष्य तिला भरभराटीचे व सुख-समृद्धीचे जावो संपूर्ण कुंभार परिवारातर्फे तिला वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यात आल्या

येणारा प्रत्येक दिवस तुमच्या मनासारखा असावा
जीवनात तुमच्या कधी दुखाचा एक क्षणही नसावा
मनात तुमच्या जे जे असेल ते-ते सर्व तुम्हाला मिळावे
प्रयत्नांना तुमच्या असेच यश मिळत रहावे
आणितुम्हाला उदंड आयुष्य लाभावे
🎊🎉 जन्मदिनाच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा 🎉🎊

किर्तीवंत हो… आमचे आशीर्वाद, सदैव तुझ्या पाठीशी आहेत! वाढदिवसानिमित्त शुभाशिर्वाद!