मेहुणीवर लैंगिक अत्याचार करणार्‍यावर गुन्हा दाखल

बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क करा. संपर्क : 9226040506

पिपरी : (आशोक कुंभार )मेहुणीवर लैंगिक अत्याचार करणार्‍यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार डिसेंबर 2020 ते जानेवारी 2023 या कालावधीत साखरेवस्ती, हिंजवडी येथे घडला. याप्रकरणी पीडित महिलेने हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

कुमारी वैष्णवी योगेश कुंभार यांचा वाढदीवस साजरा

 

त्यानुसार, 45 वर्षीय दाजीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी महिलेच्या चुलत बहिणीच्या पतीने फिर्यादी आणि त्यांच्या चुलतीला जीवे मारण्याची धमकी दिली. त्यातून फिर्यादीवर वारंवार लैंगिक अत्याचार केले. दरम्यान, फिर्यादी गरोदर राहिल्या असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.