कुमारी वैष्णवी योगेश कुंभार यांचा वाढदीवस साजरा

सासवड : कुमारी वैष्णवी योगेश कुंभार आज दिनांक शनिवार 18 मार्च 2023 रोजी 14 वा वाढदिवस संपन्न झाला पुढील आयुष्य तिला भरभराटीचे व सुख-समृद्धीचे जावो संपूर्ण कुंभार परिवारातर्फे तिला वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यात आल्या येणारा प्रत्येक दिवस तुमच्या मनासारखा असावा जीवनात तुमच्या कधी दुखाचा एक क्षणही नसावा मनात तुमच्या जे जे असेल ते-ते सर्व तुम्हाला मिळावे … Continue reading कुमारी वैष्णवी योगेश कुंभार यांचा वाढदीवस साजरा