ताज्या बातम्यादेश-विदेशबीडमहत्वाचेमहाराष्ट्रराजकीय

  “मन की बात” या कार्यक्रमातून विविध देशहितासाठी सामाजिक उपक्रम बाबत संबोधन


बीड : ( आशोक कुंभार ) मन की बात
आज पेठ बीड विभागातील वार्ड क्रं.१२२,१२३,१२४,१२५,१२६,१२७,१२९ व १३० निवडणूक केंद्र असलेल्या शक्तिकेंद्र प्रमुख डॉ.लक्ष्मण जाधव व बुथ प्रमुख यांच्या उपस्थितीत कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
दिनांक.२६ फेब्रुवारी २०२३ रविवार रोजी सकाळी ११:०० वाजता यशस्वी  पंतप्रधान मा.ना.श्री.नरेंद्रजी मोदी साहेब देशाला व आपल्याला उद्देशुन  “मन की बात” या कार्यक्रमातून विविध देशहितासाठी सामाजिक उपक्रम बाबत संबोधन केले आहे. लोकनेत्या पंकजाताई मुंडे खा.प्रितमताई साहेब मुंडे भाजपा विमुक्त-भटके आघाडी प्रदेश अध्यक्ष नरेंद्रजी पवार साहेब यांच्या आदेशानुसार व भाजपा जिल्हाध्यक्ष राजेंद्रजी मस्के, भाजपा सरचिटणीस सर्जेरावजी तांदळे, संघटन सरचिटणीस देविदासजी नागरगोजे व जिल्हा उपाध्यक्ष विक्रांतजी हजारी, तालुकाध्यक्ष स्वप्निलजी गलधर व मा.शहराध्यक्ष जगदीशजी गुरखुदे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.यावेळी भाजपा नेते अनिल चांदणे हेही उपस्थित होते.
१) पूर्ण नाव :- डॉ.लक्ष्मण आश्रुबा जाधव बलभिम नगर ईदगाह रोड पेठ बीड ता.जि.बीड महाराष्ट्र.
२) पद :- भाजपा विमुक्त -भटके आघाडी बीड जिल्हाध्यक्ष, शक्ति केंद्र प्रमुख.
३) मंडळाचे नाव:- बीड तालुका
४) बूथ क्रमांक:-
१२२)-नॅशनल उर्दू प्रा.शा.भालदारपुरा ईस्लामपूरा पेठ बीड.
१२३)-नॅशनल उर्दू प्रा.शा.भालदारपुरा ईस्लामपूरा पेठ बीड.
१२४) विनायक प्रा.शा.गांधीनगर पेठ बीड,खोली क्रमांक-१.
१२५) विनायक प्रा.शा.गांधीनगर पेठ बीड,खोली क्रमांक-२.
१२६) विनायक प्रा.शा.गांधीनगर पेठ बीड,खोली क्रमांक-३.
१२७) विनायक प्रा.शा.गांधीनगर पेठ बीड, खोली क्रमांक-४.
१२९)मिल्लिया प्रा.उर्दू विद्यालय भालदारपूरा दक्षिण बाजू.
१३०)मिल्लिया प्रा.उर्दू विद्यालय उत्तर बाजू.
वरील आठ बुथ केंद्रातील बुथ प्रमुख:-१) अमोल कवडे २) विठ्ठल जाधव,३) फारुख शेख ४) सय्यद शेरुभाई ५) निलेश गायकवाड ६)भारत वाघमारे ७)गोरख शिंदे ८) गणेश हतागळे ९) रमेश पिल्ले यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.यावेळी या बुथवरील कार्यकर्ते व मोठ्या संख्येने वार्ड मधील मतदार उपस्थित होते.
Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button