ताज्या बातम्यामहत्वाचेमहाराष्ट्र

भारत फोर्ज लि पुणे,जिल्हा परिषद शाळेच्या नूतन इमारतीचा उद्घाटन समारंभ


पुणे : (आशोक कुंभार )भारत फोर्ज लि पुणे कंपनीच्या माध्यमातून मौजे सोनोरी येथे उभारण्यात आलेल्या जिल्हा परिषद शाळेच्या नूतन इमारतीचा उद्घाटन समारंभ सीएसआर प्रमुख डॉ लिना देशपांडे यांच्या शुभहस्ते संपन्न झाला,त्यावेळी जलदूत सागरतात्या, समन्वयक जयदीप लाड, दिवे केद्राचे केंद्रप्रमुख प्रताप मेमाणे,सरपंच भारत मोरे उपसरपंच मंदाकिनी काळे सदस्य रामदास काळे संतोष काळे सुरेखा माळवदकर श्रध्दा काळे अलका शेळके मंगल आढाळगे शिक्षण समितीचे अध्यक्ष बेबी काळे, उपाध्यक्ष अश्विनी झेंडे, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष राजेंद्र शिंदे उपाध्यक्ष रमेश काळे,मा सरपंच कविता काळे ,दिपक झेंडे ॲड राहुल काळे राजेंद्र काळे विलास काळे संजय काळे रमेश काळे अशोक काळे, इत्यादी ग्रामस्थ उपस्थित होते

थोडक्यात महत्वाचे

सौ कांचन कुऱ्हाडे महाराष्ट्र क्रांती सेना कामगार तालुका अकोले जिल्हा अहमदनगर या ठिकाणीही संघटना कार्यरत आहे अकोले जिल्हा अहमदनगर या ठिकाणी संघटना कार्यरत आहे महिला

 


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button