महाराष्ट्र कामगार क्रांती सेना,महिलांना हात शिलाई वाटप

लोकशाहीच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423046406 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,


महाराष्ट्र : महाराष्ट्र ( आशोक कुंभार )कामगार क्रांती सेना संस्थापक अध्यक्ष बबनराव मोहिते राष्ट्रीय अध्यक्ष व संपर्कप्रमुख संदीप डोंगरे अहमदनगर संघटक कांचन कुराडे यांच्या हस्ते दिनांक 23 /2/ 2023 रोजी 25 महिलांना हात शिलाई वाटप करण्यात आल्या

महाराष्ट्र कामगार क्रांती सेना अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यामध्ये आज पण 25 गोरगरीब महिलांना शिलाई वाटप करण्यात आले

महाराष्ट्र कामगार क्रांती सेना संस्थापक अध्यक्ष बबनराव मोहिते राष्ट्रीय अध्यक्ष व संपर्कप्रमुख संदीप डोंगरे अहमदनगर संघटक कांचन कुराडे यांच्या हस्ते दिनांक 23 /2/ 2023 रोजी 25 महिलांना हात शिलाई वाटप करण्यात आल्या

महाराष्ट्र कामगार क्रांती सेना अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यामध्ये आज पण 25 गोरगरीब महिलांना शिलाई वाटप करण्यात येणार आहेया प्रमाने सपुर्ण महाराष्ट्रा मध्ये चिपळुन दापोली आस्या पद्दतीने महाराष्ट्र कामगार क्रांती सेनेचे गोरगरीबांची सेवा चालु केले आहे सरकारी योजना गोरगरीबा पर्यतं पोहच विन्याचे कार्य