ताज्या बातम्यामहत्वाचेमहाराष्ट्रसंपादकीय

अदानी समुहाच्या कंपन्यांमध्ये अधिकची गुंतवणूक न करण्याचा निर्णय


Adani Group : ( आशोक कुंभार )भारतीय आयुर्विमा महामंडळाने अदानी समूहाला झटका दिला आहे. अनेक आंतरराष्ट्रीय संस्था अदानी समूहातून गुंतवणूक काढून घेत आहेत. त्या पाठोपाठ आता एलआयसीने देखील अदानी समूहात यापुढे गुंतवणूक न करण्याचा निर्णय घेतला आहे. सध्यातरी अदानी समूहाच्या कंपन्यांमध्ये आणखी गुंतवणूक न करण्याचा निर्णय घेतला आहे.
LIC Investment In Adani Group : हिंडनबर्ग अहवालानंतर अदानी समूहाला मोठा आर्थिक फटका बसला आहे. अनेक गुंतवणूकदार अदानी समुहातून काढता पाय घेत आहेत. त्या पाठोपाठ आता भारतीय आयुर्विमा महामंडळाने (LIC) अदानी समूहाला मोठा धक्का दिला असून या पुढे अदानी समूहात गुंतवणूक न करण्याचा निर्णय घेतला आहे. अदानी समूहाच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली आहे. त्यामुळे एलआयसीनं हा निर्णय घेतला आहे.पुणे आम आदमी पार्टी पुणे शहर दिनांक 22 फेब्रुवारी 2023 चुकीच्या हेतूने अदानी समूहाच्या कंपन्यांमध्ये एल आय सी ची गुंतवणूक एलआयसी चे 50 टक्क्याहून अधिक नुकसान एलआयसी चे चेअरमन आणि गुंतवणूक समिती सदस्यांचा मोठा घोटाळा 29 कोटी विमाधारकांची एलआयसी मधील गुंतवणूक असुरक्षित विजय कुंभार आप राज्य संघटक आम आदमी पार्टीची सीबीआय व ईडीद्वारे तक्रार दाखल, पुण्यात पुण्यात एलआयसी मुख्याला बाहेर आम आदमी पार्टीची निदर्शने बॅलन्स शीट स्टोअर्स कळावे मीडिया टीम आम आदमी पार्टी पुणे शहर विजय कुंभार श्रीकांत आचार्य डॉक्टर अभिजीत मोरे मुकुंद किर्द त सुजित अग्रवाल प्रभाकर कोंढाळकर सुदर्शन जगदाळे किशोर मुजुमदार आदी च्या माध्यमातून करण्यात आाले


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button