बीड श्रीमंतयोगी छ्त्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रिडा संकुल येथे योगेश पर्व प्रीमियर

बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क करा. संपर्क : 9226040506

बीड : श्रीमंतयोगी छ्त्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रिडा संकुल येथे  योगेश पर्व प्रीमियर लीग सुरू होत असून या पार्श्वूमीवर मैदानावर प्रत्यक्ष भेट देत पूर्व तयारीचा आढावा घेतला.

यावेळी नगरसेवक शुभम धुत, आयोजक बिलाल शेख, सद्दाम मोमीन, आमेर सिद्दीकी, संतोष लारा, शारेक झकेरिया, शहेबाज शेख, साजेद जगीरदार, राहुल शिंदे, समीर तांबोळी, शुभम कातांगळे, माजेद कुरेशी, अनिस शेख, अभिजित आव्हाड, वैभव जाधव, सागर वाव्हुळ, सुशिल ढवळे, फरदीन जागीरदार, इम्रान पठाण आदी उपस्थित होते.