ग्रामपंचायत कर्मचारी यांची महत्वपुर्ण बैठकीस उपस्थित राहावे – सय्यद जावेद

लोकशाहीच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423046406 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,


ग्रामपंचायत कर्मचारी यांची महत्वपुर्ण बैठकीस उपस्थित राहावे : – सय्यद जावेद
बीड ( सखाराम पोहिकर ) गेवराई तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत कर्मचारी यांना महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाचे गेवराई तालुका महासचिव सय्यद जावेद यांनी गेवराई तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत कर्मचारी यांनी दिनांक 15 / 2 / 2023 रोज बुधवारी दुपारी 1 = 00 वाजता पंचायत समिती सभागृह या ठिकाणी बैठकीचे आयोजन केले आहे तरी या बैठकीस शेख याशीनभाई मार्गदर्शन करणार आहेत या बैठकीच्या अध्यक्षस्थानी बीडचे ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाचे तालुका अध्यक्ष श्री गोविदराव साळवे हे उपस्थितीत राहणार आहेत या बैठकीत खालील विषयावर चर्चा . सर्व प्रथम प्राव्हीडंट फंड ( G P F ) खाते G P F ऑफीस औरंगाबाद येथे उघडण्यासाठी ग्रामपंचायत कर्मचारी यांच्याशी विचार विनिमय करून चर्चा करण्यात येणार आहे व आपले G P F खाते प्राव्हीडंट फंड कार्यालय येथे नसल्याने ग्रामपंचायत त्यांच्या हिस्साचा भरणा करत नाही जर आपले GpF खाते औरंगाबाद येथे उघडले तर ग्रामपंचायतला त्यांचा हिस्सा 8 % 33 टक्के भरणा करणे बंधनकारक होणार आहे जर हा भरणा ग्रामपंचायतने 8 %33 भरणा केला नाही तर ग्रामपंचायत वर गुन्हा दाखल होत असतो तरी आपल्या सर्वाचे G PF खाते खोलने बाबद च्या या बैठकीस . गेवराई तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत कर्मचारी यांनी उपस्थितीत राहावे आसे महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाचे तालुका अध्यक्ष सखाराम पोहिकर .. उपध्याक्ष शरद मोरे . तालुका सचिव सय्यद जावेद . उद्धवजी वडमारे . बाळू पवार . शेख मोशीन. बाबासाहेब राठोड . सुदाम मासाळ शेख याशीन . प्रल्हाद ना गरगोजे दता मोरे . सुरेश दरेकर आरुण आठवले . अनिल भालेराव . शेख अलीम सुंदर यादव . शहादेव सावंत राजेद्र ढाकणे . विक्रम यमगर या सर्व पदाधिका ऱ्याच्या उपस्थिती मध्ये हि बैठक होणार आहे तेव्हा गेवराई तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत कर्मचारी यांनी या बैठकीस उपस्थित राहावे आसे प्रशिद्धीप्रत्रकाद्वारे जाहिर केले आहे