सासवड आरोग्य शिबिर आणी भव्य रक्तदान शिबिर सपन्न

बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क करा. संपर्क : 9226040506

सासवड आरोग्य शिबिर आणी भव्य रक्तदान शिबिर सपन्न

सासवड : (आशोक कुंभार)ग्रामीण रुग्णालय सासवड पंचायत समिती पुरंदर आरोग्य विभाग मोफत व आरोग्य शिबिर आणी भव्य रक्तदान शिबिर व तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आलेले होते

बालरोग व तपासणी उपचार त्वचारोग व तपासणी उपचार व पाच नेत्ररोग व तपासणी उपचार तज्ञांच्यामार्फत तपासणी व उपचार मोफत उपलब्ध करण्यात आले, तज्ञ डॉक्टर माननीय डॉक्टर एन एस जिल्हा शैल्य चिकित्सा सामान्य रुग्णालय पुणे माननीय डॉक्टर भगवानराव पवार जिल्हाधिकारी पुणे आरोग्य विभाग माननीय डॉक्टर किरण राऊत वैद्यकीय अधीक्षक ग्रामीण रुग्णालय सासवड यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुवार दिनांक 2 फेब्रुवारी 2023 रोजी सकाळी नऊ ते दोन या वेळेत सपन्न झाले