ताज्या बातम्यापुणेमहत्वाचेमहाराष्ट्र

रस्त्यावरील खडी व धुळीचा नागरिक व वाहनचालकांना त्रास…


रस्त्यावरील खडी व धुळीचा नागरिक व वाहनचालकांना त्रास…



जुन्नर : जुन्नर तालुक्याच्या पश्चिम भागातील आमलेवाडी व बोतार्डे या मध्यात असलेला सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रस्त्यावर मागील काही दिवसांपूर्वी खड्डे बुजविण्याचे काम केले आहे, मात्र हे काम करत असताना रस्त्यावरील अस्ताव्यस्त पसरलेल्या खडी व धुळीचा या भागातील नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे, रस्त्यावरून वाहन चालविताना वाहनचालक व येथील नागरिकांच्या नाकातोंडात धुळ गेल्याने घसा व नाकातोंडात धुळ गेल्याने नागरिकांच्या आरोग्यावर याचा फार मोठा त्रास होऊ लागला आहे, वास्तविक रस्त्याचे खड्डे सार्वजनिक बांधकाम विभागाने भरले असून मात्र या खड्ड्यातील व इतरत्र पडलेल्या खडीमुळे एखाद्या वाहनचालकाचा अपघात देखील होण्याची शक्यता नाकारता येत नाही, तरी सार्वजनिक बांधकाम विभागाने येथील रस्त्यावरील खडी व धुळीचे योग्य उपाययोजना करावी अशी नागरिक व वाहनचालक मागणी करत आहेत.

✍️✍️हे ही वाचा

लोकशाही न्युज  वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

नवगण डोअर बीड  वर प्रेस करून पहा सुंदर डोअर डिझाईन

नवगण न्युज  वर प्रेस करा व पहा ताज्या बातम्या !

 


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button