आर्वी येथे घाणीचे साम्राज्य समता सैनीक दलाच्या वतीने आंदोलनाचा इशारा..

लोकशाहीच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423046406 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,


महाराणा प्रताबा वॉर्ड येथील नलिचे बांधकाम करून नाली मध्ये पाईप व मुरूम टाकून नाली अंडर ग्रारुड करन्यात यावी

महाराणा प्रताब वॉर्ड आर्वी येथील नागरिक तर्फे सविनय निवेदन सादर करन्यात आाले आहे की मी महाराणा प्रताब वॉर्ड आर्वी येथे बुद्धविहारच्या बाजूला नाली आहे भावी बुद्ध विहार पासून ते कन्नमावर शाळेचा गेट पर्यंत आहे संपूर्ण नाली उघडी असल्यामुळे सर्व नागरिक लोकांना तिचा त्रास आहे, नाली मध्ये घाण पाणी असल्यामुळे रोगराईचे गंभीर संकट पसरु शकतो नाली मध्ये संपूर्ण घाण आहे, त्यासाठी नालीचे वर स्लॅप किंवा वरती मुरूम नाली बंद केल्यास वॉर्ड मध्ये लोकांना तिचा
त्रास होणार नाही नालीच्या वासामुळे नागरिक व किंवा आजाराची साथ होण्याची दाटशक्यता आहे नालीचे पुन्हा बांधकाम व नाली अडर ग्राऊंड केल्यास वॉर्ड लोकांना तेवढास दिलासा मिळेल वातावरण स्वच्छ सुंदर होईल सदरील बाबी लक्षात घेऊन व महाराणा प्रताब वॉर्ड आर्वी येथेल नागरिक वर्गाची मागणी लक्षात घेऊन आपण नालीचे बांधकाम पुन्हा नवीन व पद्धतीने करावे व नाली चा पाईप किंवा मुरूम टाकून परत बांधकाम करावे अशा आशयाचे निवेदन संमंधीतांना सादर करण्यात आलेले आहे तरी लवकरच कार्यवाही करून नागरीकांना रोगराई पासुन वाचवावे अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा गावकर्यांनी दिला आहे

✍️✍️हे ही वाचा

लोकशाही न्युज  वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

नवगण डोअर बीड  वर प्रेस करून पहा सुंदर डोअर डिझाईन

नवगण न्युज  वर प्रेस करा व पहा ताज्या बातम्या !