बीडमध्ये सचिन यादव यांची शाईन मोटार सायकलची चोरी

लोकशाहीच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423046406 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,


बीड शहरात मागील काही दिवसांपासून मोटरसायकल चोरीचे प्रमाण वाढले आहे

बीड शहरात मागील काही दिवसांपासून मोटरसायकल चोरीचे प्रमाण वाढले आहे
अज्ञात चोरटे दररोज कुठे ना कुठे मोटरसायकल चोरून प्रसार होत आहेत. मोटारसायकल चोरीच्या घटनांमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत

दिवाळीच्या पूर्वसंधेला फटाके खरेदी करत असताना सचिन जीवनराव यादव यांची मोटार सायकल क्र. एम एच23 ए एम 5446 हिरो होंडा शाईन घेवून मोठा भागातून चोरटे फरार झाले सदरील गाडी कोठे आढळून आल्पास   98814 38608 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा किंवा पोलीस स्टेशनला कळवावे