पाकच्या बलुचिस्तान उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश महंमद नूर मेस्कनजई
यांची मशिदीबाहेर गोळ्या झाडून हत्या
इस्लामाबाद (पाकिस्तान) : पाकच्या बलुचिस्तान उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश महंमद नूर मेस्कनजई यांची मशिदीबाहेर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली
ते नमाजपठण करून बाहेर पडल्यावर ही घटना घडली. या हत्येमागील कारण अद्याप समजलेले नाही.