ताज्या बातम्याबीडमहत्वाचेमहाराष्ट्र

केज मध्ये भाजप जिल्हा अध्यक्ष यांच्या फोटो चा विसर…


केज मध्ये भाजप जिल्हा अध्यक्ष यांच्या फोटो चा विसर…

केज : केज मध्ये भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त केज मध्ये गरजू शालेय विद्यार्थ्यांना मोफत सायकल वाटप करण्यात येणार आहे. असे नियोजन केज भारतीय जनता पक्षाच्या वतीने करण्यात आले आहे.

दोन दिवसांपूर्वी सोशल मीडियावर कार्यक्रमाचे डिजिटल पोस्ट व्हायरल होत आहेत. या मध्ये चक्क भाजप चे बीड जिल्हा अध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्या फोटो चा विसर केज मध्ये पडल्याचे दिसत आहेत. व या मागचे कारण काय आजून स्पष्ट समजू शकले नाही. यामुळे जोरदार चर्चा नागरिकां मध्ये पसरत आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button