मुंबईकराच्या मनाला भावणारा असा देखावा

लोकशाहीच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423046406 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,


मुंबईतील एका गणेश भक्ताने प्रत्येक मुंबईकराच्या मनाला भावणारा असा देखावा त्याच्या घरी साकारला आहे.
मुंबई महापालिकेच्या (BMC) बेस्ट (Best Bus Decoration) देखावा या गणेश भक्ताने साकारला असुन थेट बेस्टमध्ये बाप्पा विराजमान झाला आहे. तरी सोशल मिडीयावर (Social Media) या बेस्ट (Best Bus) मधील गणेशाचे फोटो जोरदार व्हायरल (Viral) होत आहे.