मनसेचे बीड जिल्हाउपध्यक्ष सदाशिव बिडवे यांना वाढदीवसाच्या मंगलमय सुभेच्छा

लोकशाहीच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423046406 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,


महाराष्ट्र नवनिर्माण सैनिक आणी राजसाहेब ठाकरे यांच्यावर प्रेम करणारे मनसेचे बीड उपजिल्हाध्यक्ष सदाशिव बिडवे यांना वाढदीवसाच्या लोकशाही न्युज परीवाराकडून मंगलमय सुभेच्छा

सदाशिव बिडवे यांनी अल्प अवधीतच बीड शहरवासीयांच्या मनात एक वेगळे स्थान निर्मन केले आहे विवीध समस्यांचा सामना करत त्यांनी अनेक गोर गरीबांची मदत केली आहे त्यामुळे त्यांनी खडतर प्रवासातून एक विशिष्ट उंची गाठली आहे त्यांचा आज वाढदीवस आसल्यामुळे त्यांचे विवीध स्थरातून आभिनंदन होत आहे