अभिनेत्री सायली स्वत: गणरायासाठी आरास तयार केली स्त्री-पुरुष समानतेचा संदेश

लोकशाहीच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423046406 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,


अभिनेत्री सायली संजीव सुरुवातीपासून पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करते.सायलीने स्वतः आपल्या हातानं घरात श्रीगणेशाची प्रतिष्ठापना केली आहे. अभिनेत्री सायली स्वत: गणरायासाठी आरासही तयार करते. गणेशोत्सवानिमित्त सायलीने स्त्री-पुरुष समानतेचा संदेश देखील दिला आहे.  सायलीने स्वतः आपल्या हातानं घरात श्रीगणेशाची प्रतिष्ठापना केली आहे. सायलीने घरी पर्यावरण पूरक लाल मातीच्या बाप्पाची प्रतिष्ठापना केली आहे. सायलीने यंदाच्या गणेशोत्सवाला तिच्या वडिलांची देखील आठवण काढली आहे.  सायली संजीवच्या ‘गोष्ट एका पैठणीची’ या सिनेमासाठी राष्ट्रीय पुरस्कार देखील मिळाला आहे.