बीड मनसे सदस्य नोंदणी अभियान सहभाग नोंदवावा – सदाशिव बीडवे

बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क करा. संपर्क : 9226040506

बीड शहरातून सदाशिव बीडवे यांनी सदस्य नोंदनीस प्रारंभ केला आहे सर्व मनसे सैनीकांना सदस्य नोंदनी चे आव्ह।न केले आहे

मराठीसह हिंदुत्व आणि मराठीच्या मुद्द्यावर आक्रमक झालेली राज ठाकरेंची मनसे आता ‘मी हिंदवी रक्षक, मी महाराष्ट्र सेवक’ची घोषणा करणार आहे. निवडणुकीपूर्वी मनसेच्या सदस्य नोंदणी मोहिमेला सुरुवात झाली असून राज ठाकरे यांच्या उपस्थितीत या मोहिमेचा शुभारंभ पार पडला.
आगामी निवडणुकीपूर्वी मनसे सदस्य नोंदणी अभियान राज्यभर राबविण्यात येणार आहे. या सदस्य नोंदणी अभियानासाठी मनसेने नवा नारा जाहीर केला आहे. ‘मी हिंदवी रक्षक, मी महाराष्ट्र सेवक असा मनसेचा नवा नारा असणार आहे.
बीड शहरातून सदाशिव बीडवे यांनी सदस्य नोंदनीस प्रारंभ केला आहे सर्व मनसे सैनीकांना सदस्य नोंदनी चे आव्ह।न केले आहे