महाराष्ट्रातील सर्वात मोठे जेम्स ज्वेलरी चे भव्य प्रदर्शन

लोकशाहीच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423046406 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,


महाराष्ट्रातील सर्वात मोठे जेम्स ज्वेलरी चे भव्य प्रदर्शनाचे पुणे येथे आयोजन

परंडा : (सुरेश बागडे )महाराष्ट्रातील सर्वात मोठे जेम्स ज्वेलरी चे भव्य प्रदर्शनाचे पुणे येथे २३,२४,२५ सप्टेंबर ला आयोजन करण्यात आले आहे. त्याचे निमंत्रण परंडा सराफ व सुवर्णकार असोसिएशनला सागर लंगोटे यांचे श्री ज्वेलर्समध्ये UGJIS चे organiserरणजित शिंदे व त्यांच्या टीम पदाधिकाऱ्यांनी दिले.

परंडा सराफ व्यावसायिक यांना व्यवसायात येणाऱ्या अडीअडचणी कशा दुर करुन व्यवसायात कशी वाढ करायची अशा अनेक प्रश्नावर रणजित शिंदे यांनी अनमोल असे मार्गदर्शन केले.

यावेळी परंडा सराफ व सुवर्णकार संघटनेचे अध्यक्ष सुरेश बागडे, उपाध्यक्ष सागर लंगोटे, सचिव शिवाजी जोशी, मनोज चिंतामणी, मिलींद चिंतामणी, बालाजी विधाते, गोकुळ पंडित, पिंटू दिक्षीत, तांबे,अनिल पेडगावकर, शिवप्रसाद बागडे,बंडू शहाणे, विष्णू मुळीक, संतोष कदम.अन्सार, संन्टु शेख, स्वप्नील पोतदार, शिवाजी पंडित,वासुदेव ,आदी सोनार बांधव उपस्थितीत कार्यक्रम उत्कृष्ट रित्या पार पडला आहे.