जय श्रीराम जय श्री कृष्णाच्या घोषणा वातावरण भक्तिमय

बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क करा. संपर्क : 9226040506

विश्व हिंदू परिषदेचा स्थापना Vishwa Hindu Parishad दिवस आणि श्रीकृष्ण जन्माष्टमीचे निमित्य Janmashtami साधत ही विशाल शोभायात्रा RSS Shobhayatra Nagpur काढण्यात आली. या शोभायात्रेमध्ये देखावे तयार करण्यात आले होते.

यासोबतच ढोल ताशा पथक, बँड पथक, लेझीम पथक आणि भगव्या रंगाचे झेंडे सगळ्यांना आकर्षित करत होते.

नागपूर : बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदने नागपुरात आज रविवारी भव्य शोभायात्रा काढली. विश्व हिंदू परिषदेचा स्थापना Vishwa Hindu Parishad दिवस आणि श्रीकृष्ण जन्माष्टमीचे निमित्य Janmashtami साधत ही विशाल शोभायात्रा RSS Shobhayatra Nagpur काढण्यात आली. या शोभायात्रेमध्ये देखावे तयार करण्यात आले होते. यासोबतच ढोल ताशा पथक, बँड पथक, लेझीम पथक आणि भगव्या रंगाचे झेंडे सगळ्यांना आकर्षित करत होते.
या यात्रेत वेगवेगळ्या प्रकारची नृत्य सुद्धा साजरा करण्यात आला. आखाडा पथकाकडून या ठिकाणी अनेक शिवकालीन प्रात्यक्षिक सुद्धा करण्यात आली. ही शोभायात्रा गोरक्षणपासून गीता मंदिरपर्यंत नेण्यात आली. श्रीकृष्ण जन्माष्टमी आणि विश्व हिंदू परिषद स्थापना दिवसाच्या निमित्ताने निघालेल्या या शोभायात्रेने नागपुरातील वातावरण भगवामय केले होते. जय श्रीराम जय श्री कृष्णाच्या घोषणा वातावरण भक्तिमय झाले होते.